Home » photogallery » technology » INDIAS FIRST HUMAN CARRYING DRONE WILL SOON BE INDUCTED INTO THE NAVY SEE HOW POWERFUL IT IS MHSA

PHOTOS: देशातील पहिलं मानव वाहून नेणारं ड्रोन नौदलात लवकरच होणार दाखल, पाहा डिटेल्स

India's first human carrying drone Varuna: भारतीय नौदलाला लवकरच मानवाला घेऊन उडण्यास सक्षम असलेलं ड्रोन मिळणार आहे. त्याचं नाव वरुण आहे. सुमारे 100 किलो वजन उचलण्याची क्षमता असलेलं हे ड्रोन लवकरच भारतीय नौदलात सामील होणार आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India