Home » photogallery » technology » HOW TO SEND BEST QUALITY PHOTO ON WHATSAPP CHECK SIMPLE PROCESS MHKB

WhatsApp वर क्वॉलिटी कमी न करता असे पाठवा ओरिजनल साइज फोटो, करावं लागेल हे एक काम

WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. चॅटिंगसह फोटो, व्हिडीओ, फाइल, पेमेंट, ऑडिओ-व्हिडीओ कॉल अशा अनेक गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर मिळत असल्याने WhatsApp पॉप्युलर App ठरतं आहे. पण WhatsApp वर फोटो पाठवताना त्याची साइज काहीशी कमी होते, त्यामुळे फोटोच्या क्वॉलिटीवर याचा परिणाम होतो. पण WhatsApp वर क्वॉलिटी फोटो पाठवण्यासाठी एक ट्रिक आहे. यामुळे फोटो ओरिजनल क्वॉलिटीमध्ये सेंड करता येईल.

  • |