Android Smartphone मधून कॉन्टॅक्ट नंबर डिलीट झाल्यास असे करा रिकव्हर, पाहा प्रोसेस
अनेकदा चुकून अँड्रॉइड स्मार्टफोनमधून कॉन्टॅक्ट नंबर डिलीट होतात. परंतु असं झाल्यास घाबरण्याचं कारण नाही. डिलीट झालेले नंबर्स सहजपणे 7 स्टेप्समध्ये पुन्हा रिकव्हर करता येतात.
|
1/ 7
कंप्यूटर किंवा Smartphone वर Google Account पेज ओपन करा.
2/ 7
त्यानंतर मोबाइल किंवा डेस्कटॉपवर People and Sharing वर क्लिक करा.