Home » photogallery » technology » HOW TO LOGOUT GMAIL ACCOUNT OPEN IN OTHER DEVICES CHECK DETAILS HERE MHKB

किती ठिकाणी आताही ओपन आहे तुमचं Gmail Account, असं करा Logout

Gmail अकाउंटचा वापर कुठेही करावा लागू शकतो. एखाद्या सायबर कॅफेमध्ये किंवा इतर ठिकाणी जीमेल अकाउंट लॉग-इन केलं आणि लक्षात न राहिल्याने ते लॉग-आउट करायंच राहून जातं. अशावेळी मेलमधील वैयक्तिक माहिती कोणी पाहिली किंवा गैरवापर झाला तर अशी भीती असते. परंतु आता असं झालं तरीही घाबरण्याची गरज नाही. दुसरीकडे लॉग-आउट करायचं राहिलं असेल, तरी मोबाईलवरच कुठेही ओपन असलेलं तुमचं जीमेल अकाउंट लॉग-आउट करता येऊ शकतं.

  • |