Home » photogallery » technology » HOW TO LOCKED GOOGLE PHOTOS CHECK SIMPLE PROCESS MHKB

Google वर असे लॉक करा तुमचे Photos, कोणीच पाहू शकणार नाही; पाहा सोपी ट्रिक

Google चं आपल्या युजर्ससाठी एक सेफ्टी फीचर आहे. या फीचरद्वारे तुमच्या फोनमध्ये फोटो आणि व्हिडीओ कायमसाठी सेफ राहतील. या फीचरचं नाव Google Photos Locked Folder आहे. ज्यात युजर Photos App मध्ये लॉक्ड फोल्डरची सर्विस मिळवू शकतात.

  • |