Home » photogallery » technology » HOW TO KNOW YOUR PHONE IS HACKED THESE THINGS THREATEN PRIVACY CHECK DETAILS MHKB

तुमचा फोन Hack झालाय? या गोष्टींमुळे प्रायव्हसी धोक्यात; वेळीच ओळखा हॅकिंग

सध्या ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud), सायबर क्राईम (Cyber Crime), हॅकिंगच्या (Hacking) प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. फोन हॅक झाल्यानंतर आपली प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. फोन हॅक झाल्याचं वेळेत समजलं नाही, तर मोठं नुकसान होऊ शकतं. परंतु काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास फोन हॅक झाला की नाही हे समजण्यास मदत होऊ शकते.

  • |