Change Language
होम » फ़ोटो गैलरी » टेक्नोलाॅजी
WhatsApp न उघडताही पाहता येणार कोण आहे ऑनलाइन, ही आहे ट्रिक
व्हॉट्सअॅपवर मित्राला, नातेवाईकांना मेसेज करण्यापूर्वी आपण अनेकदा ते ऑनलाईन (Online) आहेत की नाही हे पाहतो, पण आता असं करायची गरज नाही. एका ट्रिकद्वारे (Trick) व्हॉट्सअॅप (Whatsapp) ओपन न करताच, कोण ऑनलाईन आहे की नाही हे समजू शकणार आहे.
1/ 4


या ट्रिकची विशेष बाब म्हणजे यात कोणाचंही ऑनलाईन स्टेटस पाहण्यासाठी, तुम्हाला ऑनलाईन येण्याची गरज नाही.
2/ 4


ही ट्रिक वापरण्यासाठी युजर्ससाठी एक महत्त्वाचा अलर्ट आहे. कारण व्हॉट्सअॅपचं हे काम एका थर्ड पार्टी अॅपकडून होतं, आणि थर्ड पार्टी अॅप फोनसाठी सुरक्षित नाही.
3/ 4


पण तरीही तुम्हाला ही ट्रिक वापरायची असल्यास, गुगलवर जाऊन GBWhatsApp सर्च करावं लागेल. लिंकद्वारे ते फोनमध्ये डाउनलोड करावं लागेल. अॅप डाउनलोड केल्यानंतर याच्या सेटिंगमध्ये Main/Chat screen पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर Contact Online Toast ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल.