मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » Car चं Steering फेल झाल्याचं कसं समजेल? या 5 संकेतांमुळे आधीच मिळेल माहिती

Car चं Steering फेल झाल्याचं कसं समजेल? या 5 संकेतांमुळे आधीच मिळेल माहिती

गाडी चालवताना कधीही कोणताही अपघात होऊ शकतो. ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे दुसऱ्याचं जीवन धोक्यात येऊ शकतं. अनेकदा गाडीचं स्टेअरिंग फेल झाल्याने इतक्या लोकांचा जीव गेला, अनेक जण जखमी झाले अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे ड्रायव्हिंगवेळी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.