Home » photogallery » technology » HOW TO HIDE TYPING STATUS ON WHATSAPP WHILE CHATTING CHECK SIMPLE PROCESS MHKB

WhatsApp वर तुमचं Typing स्टेटस कसं Hide कराल? वाचा प्रोसेस

जर तुम्हाला एखाद्याशी Chat करताना Typing स्टेटस हाइड करायाचं असेल किंवा मोठा मेसेज टाइप करताना तो ड्राफ्ट करायचा असेल, तर एक सोपी प्रोसेस आहे. यामुळे तुम्ही Typing करताना तुमचं Typing Status लपवू शकता. WhatsApp कडून Typing Status हाइड करण्यासाठी कोणतीही अधिकृत प्रोसेस नाही, परंतु टायपिंग स्टेटस एका ट्रिकने लपवता येऊ शकतं.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |