Home » photogallery » technology » HOW TO GET REFUND OF METRO CARD IF YOU MISTAKENLY DID RECHARGE SOMEONE METRO CARD MHKB

चुकून दुसऱ्याच्या Metro Card चं Recharge केलं? पाहा कसं मिळेल रिफंड

देशात डिजीटिकरण होत असताना प्रत्येक काम ऑनलाइन पेमेंट किंवा डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे होतं. परंतु ऑनलाइन पेमेंट करताना सतर्कता बाळगण्याचा सल्लाही दिला जातो. ऑनलाइन पेमेंटसंबंधी एक लहानशी चूकही मोठं नुकसान पोहोचवू शकते. या ऑनलाइन पेमेंटच्या नादात चुकून एखाद्या दुसऱ्याचं मेट्रो कार्ड रिचार्ज केलं तर मोठी समस्या होऊ शकते.

  • |