Home » photogallery » technology » HOW TO DOWNLOAD WHATSAPP STATUS VIDEO KNOW THIS SIMPLE TRICK MHKB

WhatsApp Status Video असे करा डाउनलोड, वापरा ही सोपी ट्रिक

सध्या WhatsApp वर सर्वच जण Status ठेवतात. एखाद्याच्या WhatsApp Status ला ठेवलेला फोटो आपण स्क्रिनशॉट काढून घेऊ शकतो. परंतु स्टेटसला ठेवलेल्या व्हिडीओबाबत तसं करता येत नाही. पण एक अशी ट्रिक आहे, ज्याद्वारे एखाद्याने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवलेला व्हिडीओ डाउनलोड करता येऊ शकतो.

  • |