Change Language
होम » फ़ोटो गैलरी » टेक्नोलाॅजी
1/ 6


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचा (Facebook) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सध्या फेसबुकवर व्हिडीओचं प्रमाणही मोठ्या संख्येत आहे. अनेकदा फेसबुकवर अतिशय मेजशीर, इन्फोटेन्मेंट, अनेक पदार्थांचे व्हिडीओ पाहायला मिळतात.
2/ 6


पण फेसबुकवरचा एखादा व्हिडीओ सेव्ह करताना तो थेट सेव्ह होत नाही. फेसबुकवर व्हिडीओ ‘Save’ करण्याचा ऑप्शन असतो, पण तो फेसबुकच्याच व्हिडीओमध्ये सेव्ह करता येतो. अनेकांना फेसबुकचा व्हिडीओ मोबाईल फोनमध्ये डाउनलोड करता येत नाही.
4/ 6


व्हिडीओजवळ शेयर, कमेंटजवळील तीन डॉटवर टॅप करून लिंक कॉपी करावी लागेल. त्यानंतर ब्राउजरमध्ये fbdown.net ओपन करा.
5/ 6


त्यात या व्हिडीओची लिंक पेस्ट करा. त्यानंतर एक पेज ओपन होईल त्यावर टॅप करावं लागेल. त्यानंतर समोर व्हिडीओ कोणत्या फाईलमध्ये सेव्ह करायचा असा ऑप्शन येईल.