मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » Gmail वर Voice आणि Video Call कसे कराल? पाहा सोपी प्रोसेस

Gmail वर Voice आणि Video Call कसे कराल? पाहा सोपी प्रोसेस

Gmail द्वारे आता कॉलदेखील करता येणार आहे. Google ने ही सुविधा सुरू केली आहे. Google च्या या फीचरचा वापर करण्यासाठी युजरकडे Gmail चं लेटेस्ट वर्जन अपडेट असणं गरजेचं आहे. हे फीचर केवळ Gmail App युजर्ससाठीच दिलं जात आहे.