Home » photogallery » technology » HOW TO CHECK IS SOMEONE USING YOUR INSTAGRAM ACCOUNT LOGGED IN WHICH SMARTPHONE THIS IS HOW YOU CAN LOGOUT MHKB

तुमच्या Instagram Account चा इतर कोणी वापर करत नाही ना? लगेच असं करा Logout

फोटो शेअरिंग App Instagram चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्ममध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. त्याशिवाय युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेता, अनेक सेफ्टी फीचर्सही देण्यात आले आहेत. वाढत्या सायबर क्राइम प्रकरणांत प्रायव्हसीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

  • |