Home » photogallery » technology » HOW TO CHANGE GOOGLE PAY UPI PIN CHECK PROCESS MHKB

काही मिनिटांत असा बदला Google Pay UPI PIN, पाहा सोपी प्रोसेस

Online Payment मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. Google Pay, PhonePe, Paytm वरुन ट्रान्झेक्शन होत असून काही मिनिटांत याद्वारे पैसे पाठवता किंवा रिसिव्ह करता येतात. पण यासाठी एक PIN नंबर टाकावा लागतो. Google Pay वरुन पेमेंट करताना UPI PIN टाकावा लागतो. एखाद्याने तुमचा PIN नंबर पाहिल्यास किंवा इतर दुसरं कोणतंही कारण असल्यास नंतर PIN नंबर बदलताही येतो.

  • |