तात्काळ तिकीट बुक करताना दोन ते तीन मिनिटं आधीच App मध्ये लॉगइन करा. त्यानंतर स्टेशन, डेट आणि ट्रेन सिलेक्ट करा. टाइम सुरू झाल्यानंतर लगेच तिकीट बुक करा. जिथे तुम्हाला पॅसेंजर डिटेल्स टाकायचे आहेत, तिथे तुम्ही Add Existing ऑप्शनवर क्लिक करुन My Master List मध्ये पॅसेंजर Add करू शकता. यामुळे वेळेची बचत होईल.