Home » photogallery » technology » HOW TO BLOCK YOUTUBE ADS WITHOUT SUBSCRIPTION CHECK DETAILS HERE MHKB

कोणत्याही अडथळ्याशिवाय पाहा YouTube Videos, सोप्या ट्रिकने काही मिनिटांत अशा ब्लॉक करा Ads

यूट्यूब (YouTube) मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी व्हिडीओ साईट आहे. यूट्यूबवर विविध प्रकारचा कंटेंट पाहता येतो. इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटशिवाय यूट्यूबवर विविध वेबसीरिज, गाणी, बातम्या, चित्रपट असा हवा तो कंटेट, हवी ती माहिती पाहता येते. व्हिडीओ सुरू असताना मात्र मध्येच येणाऱ्या जाहिराती अतिशय त्रासदायक वाटतात. पण आता एका ट्रिकद्वारे यूट्यूब व्हिडीओ पाहताना मध्येच येणाऱ्या Ads ब्लॉक (Ads Block) करता येऊ शकतात.

  • |