Home » photogallery » technology » HOW TO AVOID AADHAAR CARD FRAUD KEEP THIS THINGS IN MIND MHKB

आर्थिक व्यवहार करताना असा करा Aadhaar Card चा वापर, Fraud पासून होईल बचाव

प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे. सध्या आधारच्या नावाने अनेक फ्रॉडही (Fraud) होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे याबाबत नेहमी सावध राहण्याची गरज आहे. काही गोष्टी लक्षात ठेवल्यास आधारद्वारे होणाऱ्या कोणत्याही फ्रॉडपासून वाचता येऊ शकतं. UIDAI ने याबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे.

  • |