'ईयर-इन-रिव्ह्यू' ऑप्शन गुगल पेच्या होम पेजवर दिसेल. हा पर्याय रिसेंट ट्रान्झेक्शन्स लिस्टच्या वर असेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यास, तुम्ही किती दिवसांपासून Google Pay शी जोडलेले आहात, ते दिसेल. किती ट्रान्झेक्शन केलं, किती कॅशबॅक आला, किती पैसे खर्च केले याचीही माहिती मिळेल.