Home » photogallery » technology » GOOGLE FACEBOOK TRACKING USERS DATA WHO WATCH ONLINE PORN SAYS REPORT MHKB

Online पॉर्न पाहता का? असा ट्रॅक होतो तुमचा डेटा, रिपोर्टमधून मोठा खुलासा

जर तुम्ही ऑनलाईन पॉर्न (Online Porn) पाहत असाल आणि याबाबत कोणालाही समजत नसेल असं जर तुम्हाला वाटत असेल, तर हे चुकीचं आहे. जगभरात हजारो अशा पॉर्न वेबसाईट्स आहे, ज्या आपल्या युजर्सची माहिती गुगल (Google) आणि फेसबुकसह (Facebook) इतर टेक कंपन्यांशी शेअर करतात. युजर्सची ऑनलाईन अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करण्यासाठी असं केलं जात असल्याची माहिती आहे. एवढंच नाही, तर तुम्ही तुमच्या कंप्यूटर, लॅपटॉपमध्ये Incognito मोडमध्ये पॉर्न पाहत असाल, तर ही अ‍ॅक्टिव्हिटीही ट्रॅक केली जाते.

  • |