Home » photogallery » technology » DO NOT DOWNLOAD THIS APPS ON PHONE CUSTOMER CARE ONLINE SCAM MHKB

Customer Care च्या नावाखाली असा होतो Online Fraud, हे अ‍ॅप चुकूनही डाउनलोड करू नका

भारतात इंटरनेट युजर्ससाठी कस्टमर केअर स्कॅम (customer care scam) एक मोठी समस्या बनली आहे. अनेकदा अशाप्रकारच्या स्कॅममध्ये फसवणूक झाल्याने लोकांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. एखाद्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर जाणून घेण्यासाठी युजर्स तो Google वर सर्च करतात आणि तो डायलही करतात. परंतु अनेकदा गुगलवर सर्च केला गेलेला कस्टमर केअर नंबर फेक असू शकतो, जो फसवणूक करणाऱ्यांकडून ऑपरेट केला जातो. या नंबरवर फोन केल्यानंतर काही वेळातच कस्टमरच्या अकाउंटमधून पैसे गायब होतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

  • |