Home » photogallery » technology » CAN LIGHTNING POWER BE CONVERTED INTO ELECTRICITY IS IT POSSIBLE

आकाशात चमकणाऱ्या शक्तिशाली विजांपासून इलेक्ट्रिसिटी निर्माण करणं शक्य आहे का?

आकाशात कडकडणाऱ्या विजेमध्ये एखाद्या अणूबॉम्बएवढी शक्ती असते, परंतु पृथ्वीपर्यंत पोहोचताना ती खूपच कमकुवत होते. अवकाशीय विजेतून वापरण्यायोग्य ऊर्जा किंवा इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.

  • |