मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » Boatनं लाँच केलं जबदार स्मार्टवॉच, 10 दिवसांची बॅटरी लाइफ अन् 100 स्पोर्ट्स मोड, वाचा किंमत

Boatनं लाँच केलं जबदार स्मार्टवॉच, 10 दिवसांची बॅटरी लाइफ अन् 100 स्पोर्ट्स मोड, वाचा किंमत

BoAt ने भारतात आपलं नवीन स्मार्टवॉच boAt Wave Ultima लाँच केलं आहे. बॉट वेब अल्टिमामध्ये मोठा क्रॅक रेसिस्टेंट डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड आहेत. कंपनीनं याची किंमत 2,999 रुपये निश्चित केली आहे. ग्राहक ते BoAt च्या अधिकृत वेबसाइट आणि Flipkart वरून खरेदी करू शकतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India