Home » photogallery » technology » BEAUTIFUL WHATSAPP STATUS OF SAINT NAMDEV MAHARAJ MHSA

Whatsapp Status: व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा थोर संत नामदेव महाराज यांच्या भक्तिमय रचना

Saint Namdev Maharaj Whatsapp Status: संत नामदेव महाराज हे मध्ययुगीन भारतातील महान संत होते. सर्वसामान्य लोकं कर्मकांडाच्या नादी लागल्यामुळे खरा धर्म सामाजिक प्रवाहापासून दूर चालला होता. त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम संत नामदेवांनी केलं. संत नामदेवांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला त्यांच्या भक्तिमय रचना ठेवू शकता.

  • |