Home » photogallery » technology » AUTO EXPO 2020 TATA SIERRA ELECTRIC SUV LOOKS ATTRACTIVE

Auto Expo 2020 : TATA ‘Sierra’ची झलक पाहून थक्क व्हाल! अशी आहे जबरदस्त इलेक्ट्रिक कार

‘ऑटो एक्सपो 2020’ची (Auto Expo 2020) ग्रेटर नोएडामध्ये दिमाखात सुरूवात झाली आहे. ‘इंडिया एक्सपो मार्ट’मध्ये (India Expo Mart) मोटर शो आयोजित करण्यात आला आहे. टाटा सिएरा (TATA Sierra) यावेळी सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. यासोबत ह्युंदाई (Hyundai), रेनॉल्ट (Renault), किआ मोटर्स (Kia Motors), एमजी मोटर (MG Motor) या कंपन्याही आपल्या नवीन कार आणि कॉन्सेप्ट कार समोर आणत आहेत.

  • |