Home » photogallery » technology » AUTO EXPO 2020 MAHINDRA EKUV100 E CAR AFFORDABLE PRICE IN INDIA LAUNCHED AT AUTO EXPO

Auto Expo 2020 : Mahindra ची सर्वात स्वस्त eKUV100 इलेक्ट्रिक कार! शानदार फीचर्स आणि किंमत पाहा

‘ऑटो एक्सपो 2020’ची (Auto Expo 2020) नोएडामध्ये दिमाखात सुरुवात झाली आहे. Auto Expo 2020 च्या पहिल्याच दिवशी महिंद्राने (Mahindra) भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Mahindra eKUV100 लाँच केली आहे. या कारनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

  • |