Home » photogallery » technology » ANYONE CREATED YOUR FAKE ACCOUNT IN ANY SOCIAL MEDIA REPORT IMMEDIATELY WILL BE DELETED WITHIN 24 HOURS NEW IT RULE MHKB

Social Media वर Fake Account तयार झालं? लगेच करा तक्रार, 24 तासात हटवलं जाणार

कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेक अकाउंट तयार झाल्यास, ते तक्रारीनंतर आता 24 तासाच्या आत ते कंपनीला हटवावं लागणार आहे. नव्या आयटी नियमांत हे नियम आणले गेले आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |