मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » Amazon बंपर ऑफर; iPhone 12 Pro वर 25000 रुपयांची सूट

Amazon बंपर ऑफर; iPhone 12 Pro वर 25000 रुपयांची सूट

नव्या वर्षात नवा Smartphone घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. नव्या वर्षातील सेलसाठी वाट पाहण्याची गरज नाही. Amazon iPhone 12 Pro मॉडेलवर जबरदस्त सूट देत आहे.