मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » Corona Vaccine घेतल्यानंतर मोफत मिळतील Apple AirPods, स्कॉलरशिपही मिळणार

Corona Vaccine घेतल्यानंतर मोफत मिळतील Apple AirPods, स्कॉलरशिपही मिळणार

भारतासह विविध देशात कोरोनाविरोधात (Coronavirus) लसीकरणासाठी (Corona Vaccination) प्रोत्साहन दिलं जात आहे. कोरोना लस घेणं हा एकमेव उपाय आहे, ज्यामुळे कोरोनाचा प्रसार कमी करता येऊ शकतो.