होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 7


विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात नियंत्रण सुटल्याने एसटी महामंडळाची 'विठाई' बस नाल्यात उतरली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, 14 प्रवासी किरकोळ जखमी झाले.
2/ 7


ही घटना शुक्रवारी आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील येवली गावानजीकच्या नाल्यावर घडली.
5/ 7


तेवढ्यात बस चालकाने दुचाकीस्वाराला वाचविले. मात्र, बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट नाल्यात उतरली. त्यामुळे बसमध्ये असलेल्या 14 प्रवाशांना किरकोळ इजा झाली.
6/ 7


तर दुचाकीस्वारही घसरून पडल्याने त्यालाही किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेनंतर सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच गडचिरोली पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले.