Home » photogallery » sport » ZIMBABWE CRICKETER RYAN BURL SUPPORTED AND GOT SPONSOR AS PUMA CRICKET HELPED HIM AFTER HE TWEETS HIS SHOES AND GLUE STICK MHSD

'फाटके बूट घालून खेळावं लागतंय', आर्थिक संकटात असणाऱ्या क्रिकेटपटूला मिळाला स्पॉन्सर

झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू रेयान बर्ल (Ryan Burl) याने त्याच्या फाटक्या बुटांचा फोटो शेयर केला आहे, सोबतच स्पॉन्सर नसल्याचं दु:खही त्याने बोलून दाखवलं. ही पोस्ट पाहून Puma Cricket ने रेयान बर्लला स्पॉन्सर करण्याचं आश्वासन दिलं.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |