Home » photogallery » sport » YUZVENDRA CHAHAL WILL BECOME THE MOST SUCCESSFUL BOWLER IN HISTORY OF IPL NOW JUST 7 WICKETS AWAY AJ

RR vs RCB: हा क्रिकेटर बनणार आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज? फक्त 7 पावलं दूर!

राजस्थान रॉयल्सचा लेग-स्पिनर युझवेंद्र चहल आयपीएल 2022 मध्ये इतिहास रचण्याच्या जवळ आहे. चहलने आतापर्यंत 15 सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. चहलचा फॉर्म पाहता तो क्वालिफायर 2 मध्ये जसप्रीत बुमराहला मागे टाकेल, असं म्हणता येईल. क्वालिफायर 2 मध्ये आज राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे.

  • |