Home » photogallery » sport » YUZVENDRA CHAHAL SHARE PHOTO WITH FIANCE DHANASHREE MHSD

IPL 2020 : दुबईच्या समुद्रावर चहलचा धनश्रीसोबत Photo, पण डिव्हिलियर्स ट्रोल

काहीच दिवसांपूर्वी बँगलोरचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत समुद्रात गेले होते. विराटने हा फोटो शेयर केला. हा फोटो एबी डिव्हिलियर्सने काढल्याचं विराटने सांगितलं.

  • |