Home » photogallery » sport » YEAR ENDER 2021 VIRAT KOHLIS 1 RUN OF 97 THOUSAND RS CHETESHWAR PUJARAS IN LAKHS ROHIT SHARMA CHEAPEST MHSD

विराटची एक रन 97 हजाराची, तर पुजाराची लाखाची, रोहित सगळ्यात स्वस्त!

टीम इंडियासाठी (Team India) 2021 हे वर्ष (Year Ender 2021) निराशाजनक राहिलं. पहिले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final) न्यूझीलंडने भारताचा पराभव केला, तर टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) सुपर-12 राऊंडमध्येच टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं.

  • |