Home » photogallery » sport » YEAR ENDER 2021 SHREYAS IYER TO PRASIDH KRISHNA AXAR PATEL 5 PLAYERS MADE THEIR DEBUT AMAZING THIS YEAR MHDO

year Ender 2021: 'या' 5 खेळाडूंनी पदार्पणातच गाजवले मैदान

यंदाच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये 25 खेळाडूंनी टीम इंडियामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र, या 25 खेळाडूंपैकी 5 खेळाडू होते, ज्यांनी पदार्पणाच्या संधीचे सोने केले असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यप हे या वर्षातील सर्वात मोठे हिरो मानले जात आहेत.

  • |