Home » photogallery » sport » YEAR ENDER 2020 TOP 5 RUN GETTER IN TEST CRICKET MHSD

Bye-Bye 2020: या बॅट्समननी बनवले सर्वाधिक टेस्ट रन, टॉप-20 मध्ये फक्त एक भारतीय

कोरोना व्हायरसमुळे 2020 या वर्षात खूप कमी क्रिकेट खेळलं गेलं. कोरोनामुळे बराच काळ क्रिकेट स्पर्धाही ठप्प झाल्या होत्या. तरीही 2020 मध्ये काही शानदार खेळी बघायला मिळाल्या.

  • |