भारताचा दिग्गज क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) त्याच्या संयमी खेळासाठी प्रसिद्ध आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही (World Test Championship Final) त्याने याची झलक दाखवली. 36 व्या बॉलवर पुजाराने पहिली रन काढली, यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.