Home » photogallery » sport » WHY VIRAT KOHLI DROPPED FROM ODI CAPTAINCY BCCI PRESIDENT SOURAV GANGULY ANSWERS MHSD

विराट झाला हिट विकेट! गांगुलीने सांगितली कॅप्टन्सीवरून हटवण्याची पडद्यामागची कहाणी

टी-20 नंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) भारताच्या वनडे टीमचा कर्णधारही करण्यात आलं आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) वनडे टीमची कॅप्टन्सी सोडलेली नसतानाही रोहितला ही जबाबदारी देण्यात आली. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी या प्रकरणात पडद्यामागे घडलेल्या घडामोडींबाबतची माहिती दिली आहे.

  • |