मोहालीत ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचं आव्हान ठेऊनही टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढवली. याला कारणीभूत ठरला तो टीम इंडियाचा निष्प्रभ मारा. भारतीय बॉलर्सनी या सामन्यात खराब कामगिरी केली. त्यामुळे आशिया कपनंतर मोहालीतही टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.