Home » photogallery » sport » WHO IS COCO GAUFF TO REACH FINAL OF FRENCH OPEN 2022 KNOW EVERYTHING HERE AJ

French Open च्या फायनलमध्ये पोहोचलेली 18 वर्षांची कोको गॉफ कोण आहे? जाणून घ्या

जगातील 23वी मानांकित अमेरिकन टेनिसपटू कोको गॉफने फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्य फेरीत इटालियन खेळाडू मार्टिना ट्रेव्हिसनचा सरळ सेटमध्ये पराभव केला. गॉफने उपांत्य फेरीत ट्रॅव्हिसनचा 6-3, 6-1 असा पराभव केला. 2004 पासून ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पोहोचणारी 18 वर्षीय गॉफ ही जगातील सर्वांत तरुण खेळाडू आहे. योगायोग म्हणजे, 2004 सालीच तिचा जन्म झाला आहे. विजेतेपदाच्या लढतीत तिचा सामना पोलंडच्या इंगा स्विटेकशी होणार आहे.

  • |