Home » photogallery » sport » WHEN SURESH RAINA REACHED LONDON FROM PERTH TO PROPOSE TO HIS WIFE HE DID NOT LISTEN TO MS DHONI MHAS

सुरेश रैना गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी 28 तासांचा विमान प्रवास करून गेला होता लंडनला, अशी आहे कहाणी...

भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनाचा आज वाढदिवस आहे. सुरेश रैनाचा जन्म हा 1986 साली उत्तर प्रदेशातील मुरादनगरमध्ये झाला होता. रैनाने आतापर्यंत देशासाठी 18 टेस्ट, 226 वन डे आणि 78 T20 सामने खेळलेले आहेत. रैनाचा प्रवास जितका रंजक आहे तितकीच त्याची प्रेमकहाणीही मजेदार आहे.

  • |