Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


विंडिजचा फलंदाज शिम्रॉन हेटमायरसाठी हे वर्ष जबरदस्त होते. आयपीएलमध्ये त्याला 7.7 कोटी रुपयांत दिल्लीने खरेदी केलं. त्यानंतर वर्षाच्या शेवटी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही आनंदाची गोष्ट घडली आहे.
2/ 6


शिम्रॉन हेटमायरने त्याची गर्लफ्रेंड निरवानी उमारवला लग्नाची मागणी घातली याला तिने होकारही दिला आहे.
3/ 6


हेटमायरने सोशल मीडियावर गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करून म्हटलं की, बघा कोणी होकार दिला. मला ख्रिसमसचं गिफ्ट मिळालं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
4/ 6


हेटमायर आणि त्याची गर्लफ्रेंड निरवानी उमराव हे दीर्घकाळ रिलेशनमध्ये होते. गयानात राहणारी निरवानी त्याचे सर्व सामने पाहते.
5/ 6


भारत दौऱ्यावर विंडीज संघाचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी ती विंडिजमध्ये सकाळी 4 वाजता उठायची. सोशल मीडियावर ती विंडिजच्या कामिगिरीबद्दल शुभेच्छा आणि अभिनंदनही करायची.