Home » photogallery » sport » WATCH VIRAL PICS CHETESHWAR PUJARA PARIS HOLIDAY WITH WIFE POOJA PABRI AHEAD OF INDIA TOUR OF ENGLAND AJ

भारतीय क्रिकेटरचा कूल अंदाज... पॅरिसमध्ये फॅमिलीसोबत साजरी करतोय सुट्टी

Cheteshwar Pujara Holidays In Paris : भारतीय कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या पॅरिसमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्टी घालवत आहे. काऊंटी क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीचं बक्षीस पुजाराला मिळालं आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या कसोटी संघात पुनरागमन करण्यात पुजाराला यश आलं आहे. ससेक्स कौंटी क्लबकडून खेळताना पुजाराने चार सामन्यांत दोन शतकं आणि दोन द्विशतकं झळकावली होती. कौंटी क्रिकेट संपल्यानंतर पुजारा पत्नी पूजा आणि मुलगी अदितीसोबत पॅरिसला पोहोचला आहे.

  • |