Home » photogallery » sport » WATCH PIC MS DHONI NEW HAIRSTLYE AHEAD OF IPL 2022 MHSD

IPL 2022 : MS Dhoni चा ट्रेण्डी लूक, आयपीएलमध्ये दिसणार नव्या अवतारात!

MS Dhoni new hairstyle : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला 26 मार्चपासून मुंबईमध्ये सुरूवात होणार आहे. पहिलाच सामना एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होईल. आयपीएल 2022 आधी एमएस धोनीचा नवा लूक चाहत्यांच्या समोर आला आहे. माहीचा फोटो सीएसकेने सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केला आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |