Home » photogallery » sport » WATCH PHOTOS DAVID MILLER CHILL AND RECHARGE IN MALDIVES AFTER CLINCH IPL TROPHY FOR GUJARAT TITANS MHSD

IND vs SA : भारत दौरा तोंडावर, पण आफ्रिकेचा मॅच विनर मालदीवमध्ये करतोय सुट्टी एन्जॉय!

दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक खेळाडू डेव्हिड मिलर (David Miller) याने आयपीएलमध्ये धमाका केला. गुजरात टायटन्सना (Gujarat Titans) आयपीएल (IPL 2022) ट्रॉफी जिंकवून दिल्यानंतर मिलर मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला आहे. मिलरने या मोसमात 450 पेक्षा जास्त रन केले. मालदीवहून मिलर पुन्हा भारतात परतणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात होणाऱ्या टी-20 सीरिजसाठी मिलर पुन्हा मैदानात दिसेल.

  • |