Home » photogallery » sport » WATCH INDIAN CRICKETERS IN NEW T20 JERSEY MHSK

T20 World Cup: टीम इंडियाचे हीरो नव्या जर्सीत... पाहा भारतीय खेळाडूंचे टी20 जर्सीतले Photo

T20 World Cup: बीसीसीआयनं काल टीम इंडियाच्या नव्या टी20 जर्सीचं अनावरण केलं. आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी ही खास जर्सी डिझाईन करण्यात आली आहे. आज भारतीय खेळाडूंनी ही जर्सी घालून सोशल मीडियात आपले फोटो शेअर केले आहेत. पाहूयात नव्या जर्सीत कसे दिसतात टीम इंडियाचे शिलेदार...

  • |