Home » photogallery » sport » WATCH HOT PHOTOS DAREN SAMMY WITH WIFE CATHY DANIEL IN ST LUCIA CARNIVAL MHSD

कॅरेबियन क्रिकेटरचं शर्टलेस Photo Shoot, बायकोच्या हॉट नेटेड ड्रेसमुळेही खळबळ

Daren Sammy Cathy Daniel Hot Photos: एकीकडे रणवीर सिंगने केलेल्या न्यूड फोटोशूटवरून वाद झालेले असतानाच वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू डॅरन सॅमी यानेही त्याच्या पत्नीसोबत बोल्ड फोटोशूट केलं आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार असणाऱ्या सॅमीची पत्नी मॉडेल आहे. सॅमी या फोटोशूटमध्ये शर्टलेस झाला आहे, तर त्याची पत्नी डॅनियलही तिच्या लूकमुळे चर्चेत आहे.

  • |