मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » नाराज वसीम जाफरने तडकाफडकी दिला प्रशिक्षकपदाचा राजीनामा

नाराज वसीम जाफरने तडकाफडकी दिला प्रशिक्षकपदाचा राजीनामा

टीम इंडियाचा माजी ओपनर वसीम जाफर (Wasim Jaffer) याने 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या आधी उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.