Home » photogallery » sport » VIRAT KOHLI TELLS FACTOR OF WIN AT CENTURION AFTER INDIA BEAT SOUTH AFRICA IN 1ST TEST MHSD

IND vs SA : कोणामुळे जिंकलो सेंच्युरियन टेस्ट? कोहलीने ऐतिहासिक विजयानंतर दिलं उत्तर

India vs South Africa : सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 113 रननी विजय झाला आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाने उत्कृष्ट कामगिरी केली, यानंतर विराटने टीमच्या खेळाडूंचं कौतुक केलं.

  • |