नवी दिल्ली, 05 जानेवारी: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर पितृत्वाची रजा घेवून भारतात परतला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या महिन्यात आईबाबा होणार आहेत. विराटने मंगळवारी जिममधला एक फोटो शेअर केला आहे. (फोटो क्रेडिट: विराट कोहली ट्विटर)